पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लहान मुलेही आघाडीवर असलेले पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूची दाहकता चिमुकल्या जीवानांही कळू लागली आहे. पुण्यातील बिबवेवाडी येथील संस्कृती जाधव या मुलीने भातुकलीच्या खेळातून कोरोनाबाबत जागृती केली आहे.
Video: कोरोना विषाणूची दाहकता चिमुकल्या जीवानांही कळालीय - पुणे कोरोना गाणे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लहान मुलेही आघाडीवर असलेले पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूची दाहकता चिमुकल्या जीवानांही कळू लागली आहे.
Video: कोरोना विषाणूची दाहकता चिमुकल्या जीवानांही कळालीय
चिमुकल्या मुलीने लॉकडाऊनमध्ये कोणकोणत्या सेवा बंद आणि कोणत्या सुरू आहेत, याची माहिती या गाण्यामधून दिली आहे. संस्कृतीला एवढ्या कमी वयात अशी एवढी समज असल्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.