महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वाभिमानीला ३ जागा द्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेंटम - NCP

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीसोबत घ्यायचे असेल, तर ३ जागा स्वाभिमानीला सोडले पाहिजे, असा अलटीमेंटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

By

Published : Mar 12, 2019, 8:34 PM IST

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीसोबत घ्यायचे असेल, तर ३ जागा स्वाभिमानीला सोडले पाहिजे, असा अलटीमेंटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी


यासंदर्भात राजू शेट्टी म्हणाले, आमची १५ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी आहे. उमेदवारही ठरले आहेत. त्यामुळे जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीसोबत घ्यायचे असेल तर हातकणांगलेसह बुलढाणा आणि वर्धा या ३ जागा स्वाभिमानीला सोडले पाहिजे. त्यासाठी उद्यापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा.

ABOUT THE AUTHOR

...view details