पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरस्वती विद्या मंदिराच्या मैदानात सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार होती. मात्र, राज ठाकरे बरसवण्यापूर्वीच मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता त्यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
पुण्यात 'तो' राज ठाकरेंपूर्वीच बरसला; सभा रद्द - राज ठाकरे बैठक
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंबंधी त्यांची बुधवारची ही पहिलीच सभा होती. मात्र, पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली.
पुण्यात 'तो' राज ठाकरेंपूर्वीच बरसला
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंबंधी त्यांची बुधवारची ही पहिलीच सभा होती. मात्र, पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली. उद्या राज ठाकरे पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
Last Updated : Oct 9, 2019, 7:18 PM IST