महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी गजबजली, पाहा ड्रोनद्वारे काढलेला व्हिडिओ - immersion procession pune

ड्रोनच्या साह्याने पुण्यातील गणेश उत्सवाची घेतलेला व्हिडिओ..

पुण्यनगरी गजबजली

By

Published : Sep 12, 2019, 1:17 PM IST

पुणे- दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. पुण्यामध्ये मानाच्या पाचही गणपतींची पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजराने अखंड पुण्यनगरी दुमदुमून गेली आहे. मिरवणूक मार्ग आणि चौकांमध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. रस्ते नागरिकांनी फुलून गेले आहेत. पहा ड्रोनच्या साह्याने घतलेला गणपती विसर्जनाचा मिरवणुकीची व्हिडिओ..

ड्रोनच्या साह्याने गणेश उत्सव मिरवणुकीचा घेतलेला व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details