पुणे - पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत Vaikunth Cemetery Pune एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या चितेवर दोन तृतीयपंथीयांकडून Police Arrested Two Transgender जादूटोणा करण्यात आल्याने Practicing Black Magic On Pyre खळबळ उडाली. याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैकुंठ स्मशानभूमीत Police Arrested Two Transgender For Practicing Black Magic मध्यरात्री हा थरारक प्रकार घडला असून यात काही जणांचे फोटो, लिंबू, सुया, काळ्या बाहुल्यांसह इतर वस्तू मिळाल्या आहे.
Black Magic In Pune वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या चितेवर तृतीयपंथीयांचा जादूटोणा, पोलिसांनी आवळल्या मुसक्या - पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत चितेवर जादूटोणा
शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत Vaikunth Cemetery Pune चितेवर दोन तृतीयपंथींयांनी काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून पोलिसांनी Police Arrested Two Transgender For Practicing Black Magic आज सकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोन तृतीयपंथीयांना Police Arrested Two Transgender अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन काळ्या बाहुल्या, काही जणांचे फोटो, लिंबू, सुया आदी वस्तू जप्त Practicing Black Magic On Pyre केल्या आहेत.

पोलिसांनी २ तृतीयपंथींना केली अटकया प्रकरणी पोलिसांनी २ तृतीयपंथींना अटक केली आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सध्या या घटनेची चौकशी करत असून दोन्ही आरोपींविरोधात नरबळी Practicing Black Magic On Pyre व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू Police Arrested Two Transgender For Practicing Black Magic अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो अन् लिंबू सूयाशुक्रवारी वैकुंठ स्मशानभूमीत Police Arrested Two Transgender From Vaikunth Cemetery रात्री १ वाजताच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने शिंदे आणि धुमाळ हे चितेजवळ Transgender Practicing Black Magic आले. दोघांनी त्यांच्यासोबत आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी अघोरी कृत्य Police Arrested Two Transgender करत होते. ही घटना स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने पाहिली आणि त्याने पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या दोघांनाही रंगेहात पकडले.