महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील दगडखाणीत बुडालेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला, पोलिसांसह एनडीआरएफच्या प्रयत्नास यश - young boy

गौतम सुधीर निटूर असे मुलाचे नाव आहे. कडाक्याच्या उन्हात पोहायला जाताना सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, पोलिंसासह एनडीआरएफच्या प्रयत्नास यश

By

Published : May 4, 2019, 5:25 PM IST

Updated : May 4, 2019, 5:33 PM IST

पुणे -खेड तालुक्यातील मोई येथे दगडखाणीतील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २४ तास तरुणाचा मृत देह बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस, NDRF चे जवान शर्तीचे प्रयत्न करत होते. अखेर पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
गौतम सुधीर निटूर असे मुलाचे नाव आहे. कडाक्याच्या उन्हात पोहायला जाताना सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Last Updated : May 4, 2019, 5:33 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details