पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला मागील तीन आठवड्यांपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज (दि.२६ऑगस्ट) चौथा व अखेर श्रावणी सोमवार असल्याने भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
भीमाशंकरमध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवायचा जयघोष - भिमाशंकर पुणे
चौथा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

चौथा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकरमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
चौथा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
पहाटेच्या आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्रावण महिन्यातील हा शेवटचा सोमवार असल्याने दीड लाखांपेक्षाही जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस व देवस्थान सुरक्षारक्षक तैनात आहेत.