पुणे- नवीन वर्षाची सुरुवात भक्तिमय वातावरणात देव दर्शनाने करण्याकडे अनेकांचा कल असतो. नवीन वर्षात देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या दिनक्रमाची सुरुवात करावी या हेतूने नागरिक ठिकठिकाणी मंदिरात जात होते. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती.
गणपती दर्शनाने पुणेकरांनी केली नववर्षाची सुरुवात - दगडूशेठ गणपती पुणे बातमी
नव वर्षांची सुरुवात प्रसन्न करण्यासाठी पहाटेपासून गणपती बापाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी बाप्पाचे मनोहारी रूप कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईलही सरसावले होते.
नवं वर्षाची सुरुवात
हेही वाचा-पुण्यात ताडीवाला रस्त्यावरील इमारतीमधील कार्यालयाला आग, अग्निशमन दल दाखल
नववर्षाची सुरुवात प्रसन्न करण्यासाठी पहाटेपासून गणपती बापाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी बाप्पाचे मनोहारी रूप कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईलही सरसावले होते.