पुणे- गेल्या कित्येक दिवसांपासून सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या कांद्याचे दर आता कमी होऊ लागले आहेत.
ग्राहकांना दिलासा... पुण्यात कांद्याच्या किंंमतीत घसरण - कांदा
पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कांद्याची मोठी आवक झाली असून सरासरी 20 ते 25 रुपयांनी कांद्याचे दर कमी झाले आहेत.
onion price
पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कांद्याची मोठी आवक झाली आहे. सरासरी 20 ते 25 रुपयांनी कांद्याचे दर कमी झाले आहेत. पुढील काही दिवसांत देखील कांद्याचे भाव कमी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून गायब झालेला कांदा पुन्हा दिसणार आहे..