महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नमस्ते, स्वत:ची काळजी घेत आहात ना?' नरेंद्र मोदींचा पुण्यातील परिचारिकेशी फोनवरुन संवाद... - modi talks to nurse

पुण्यातील नायडू रुग्णालयातील परिचारिका छाया जगताप यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे बातचित केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी छाया यांचे मनोधैर्य वाढवून त्यांचा कामाबद्दल विचापूस केली.

narendra-modi-talks-on-call-to-nurse-in-pune
नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील परिचारिकेशी फोनवरुन संवाद...

By

Published : Mar 28, 2020, 9:44 AM IST

Updated : Mar 28, 2020, 11:55 AM IST

पुणे- कोरोना व्हायरसचे थैमान जगभरात पसरले आहे. राज्यासह भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नारिकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. भीतीने नागरिक प्रशासनाच्या आवाहनानुसार घरातच बसत आहेत. मात्र, यावेळी डाॅक्टर, रुग्णालयातील कर्मचारी महत्वाचे कार्य करत आहेत. जिवाची पर्वा न करता, रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टर, कर्मचारी रुग्णालयात येत आहेत. पुण्यातील नायडू रुग्णालयातील परिचारिका छाया जगताप यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे बातचित केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी छाया यांचे मनोधैर्य वाढवून त्यांचा कामाबद्दल विचापूर केली.

नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील परिचारिकेशी फोनवरुन संवाद...
Last Updated : Mar 28, 2020, 11:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details