महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्हा हादरला, २ तरुणांची दगडाने ठेचून हत्या, पाटसमध्ये तणावाचे वातावरण - दौंड पाटस हत्या न्यूज

पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा येथे दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पाटस हादरले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

pune
pune

By

Published : Jul 5, 2021, 7:47 AM IST

Updated : Jul 5, 2021, 12:07 PM IST

दौंड -पुणे जिल्ह्यातीलदौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा येथे दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पाटस हादरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दौंडचे उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती समजल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Last Updated : Jul 5, 2021, 12:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details