पुणे- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 1 हजाराच्यावर गेली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातही हजाराच्यावर कोरोना रुग्ण संख्या झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एकूण 1,094 कोरोनाबाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 67 झाला आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारच्या पुढे, शहराचा आकडा 980 - पुणे कोरोना न्यूज
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 1 हजाराच्यावर गेली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातही हजाराच्यावर कोरोना रुग्ण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
![पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारच्या पुढे, शहराचा आकडा 980 more than one thousand people have been affected by corona in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6933130-970-6933130-1587795018896.jpg)
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारावर, शहराचा आकडा 980
पुणे शहराचा विचार केल्यास कोरोनाबाधितांची संख्या 980 वर पोहोचली आहे, 980 कोरोना पॉझिटिव्ह पैकी 64 जणांचा मृत्यू तर 146 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्याच्या स्थितीत पुणे शहरातील 770 रुग्ण आहेत.