महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Peoples Immunity महाराष्ट्राच्या लोकांची इम्युनिटी इतर देशांच्या तुलनेत जास्त, आरोग्यमंत्री तानाजी सावंत - महाराष्ट्र कोरोना अपडेट

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चीनमध्ये corona new variant हाहाकार उडाला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र राज्यातील जनतेचे दोन्ही डोस Minister Tanaji Sawant Statement On Maharashtra Peoples Immunity घेणाऱ्यांची टक्केवारी ही 95 टक्के आहे. बूस्टर डोस सुद्धा 70 टक्के लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यातही महाराष्ट्रातील नागरिकांची इम्युनिटी इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत Minister Tanaji Sawant Statement यांनी दिली.

Minister Tanaji Sawant
आरोग्यमंत्री तानाजी सावंत

By

Published : Dec 24, 2022, 4:22 PM IST

Updated : Dec 24, 2022, 4:52 PM IST

आरोग्यमंत्री तानाजी सावंत

पुणे - भारतावर पुन्हा एकदा कोरोनाचे corona new variant संकट घोंगावत आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून असून महाराष्ट्रातील लोकांची Minister Tanaji Sawant Statement On Peoples Immunity हर्ड इम्युनिटी ही राज्यांच्या आणि इतर देशांच्या Maharashtra Peoples Immunity Strong तुलनेत जास्त आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत Minister Tanaji Sawant Statement यांनी पिंपरी चिंचवड येथील आरोग्य शिबिरात केले आहे.

दोन्ही डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ही 95 टक्केमहाराष्ट्रात दोन्ही डोस Minister Tanaji Sawant Statement On Maharashtra Peoples Immunity घेणाऱ्यांची टक्केवारी ही 95 टक्के आहे. ख्रिसमस आणि 31 डिसेंबर नागरिकांनी जल्लोषात साजरा करावा. पण कोरोनांचे नियम पाळावेत असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे. आरोग्यमंत्री सावंत Maharashtra Peoples Immunity Strong म्हणाले की, भारतात काय घडतंय, भारताच्या बाहेर काय काय घडते यावर आम्ही नजर ठेवून आहोत. रुग्णसंख्या वाढत आहे आहे का? कुठला व्हेरियंट येतोय याची माहिती आहे. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. एकूण स्थिती पाहता महाराष्ट्राची स्थिती स्ट्राँग आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेले असून 95 टक्के लोकांचे लसीकरण झालेले असल्याचेही Minister Tanaji Sawant Statement ते म्हणाले.

कोरोना लाटेला फेस करण्याची महाराष्ट्राची तयारीइतर राज्य किंवा इतर देशासी तुलना केली तर महाराष्ट्रातील लोकांची हर्ड इम्युनिटी Minister Tanaji Sawant Statement Maharashtra Peoples Immunity चांगली आहे. बूस्टर डोस सुद्धा 70 टक्के लोकांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनाच्या या लाटेला फेस करण्याची महाराष्ट्राची Maharashtra Peoples Immunity Strong तयारी झालेली आहे. त्यामुळे कुणीही काळजी करू नका. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या निमित्ताने अनेक जण बाहेर पडत आहेत. त्यांना एक माफक आवाहन आहे की, कोरोनाचे नियम पाळून सण आणि नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहनही Minister Tanaji Sawant Statement त्यांनी केले आहे.

Last Updated : Dec 24, 2022, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details