महाराष्ट्र

maharashtra

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे- डॉ.बुधाजीराव मुळीक

By

Published : Jan 29, 2021, 1:55 PM IST

यंदाचा अर्थसंकल्पात मोठी तरतूद होणार नाही. मात्र, 10 टक्क्यांनी अर्थसंकल्पात वाढ होईल. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्राला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे- डॉ.बुधाजीराव मुळीक
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे- डॉ.बुधाजीराव मुळीक

पुणे- येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थंसंकल्पात शेती क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे. तसेच इतर अनूदान देण्याऐवजी उत्पादन खर्चावर आधारित उत्पन्न मिळायला हवे असा कायदा करावा, अशी मागणी शेतीतज्ञ डॉ.बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे- डॉ.बुधाजीराव मुळीक

यंदाचा अर्थसंकल्पात मोठी तरतूद होणार नाही. मात्र, १० टक्क्यांनी अर्थसंकल्पात वाढ होईल. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्राला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी मुळीक यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details