पुणे - नगर महामार्गावर कोरेगाव-भीमा येथे मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या अपघाती मृत्यूची ही चौथी घटना आहे.
बिबट्याचा भीषण अपघात; शवविच्छेदनानंतर लवकरच अंत्यसंस्कार करणार... - leopard died in accident
पुणे - अहमदनगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला असून, मागील तीन महिन्यांमधील ही चौथी घटना आहे.
पुणे - अहमदनगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
पुणे - अहमदनगर महामार्गालगत मोठ्या प्रमाणात ऊसशेती असून या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर या प्रकारचे अपघात होतात. मात्र, या परिसरात बिबट्यांच्या वावरासंबंधी फलक नसल्याने या अपघातात आणखी भर पडत आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.