पुणे - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली. संबंधित रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. फडणवीस दाखल होताच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस येताच कार्यकर्त्यांची गर्दी; सोशल डिस्टसिंगचा फज्जा - यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली. संबंधित रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. फडणवीस दाखल होताच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली.
भाजपचे सर्व पदाधिकारी फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत. सध्या फडणवीस राज्यातील विविध शहरांतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.