महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशिक्षित लोकांकडून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ - के. व्यंकटेशम - सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वतीने सुसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के. वेकंटेशम यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधला.

सुशिक्षित लोकांकडून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ - के. व्यंकटेशम

By

Published : Jul 13, 2019, 2:10 AM IST

पुणे- पुण्यामध्ये हेल्मेटसक्तीची कारवाई सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरुच राहणार असल्याचा पुनरुच्चार पोलीस आयुक्त के. वेकंटेशम यांनी केला. तर शहरात सध्या सुशिक्षित लोकांकडून सायबर क्राईमसारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले.

सुशिक्षित लोकांकडून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ - के. व्यंकटेशम

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वतीने सुसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के. वेकंटेशम यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना के वेंकटेशम म्हणाले, पुणे शहरात प्रत्यक्षात हेल्मेटसक्तीबाबत जी कारवाई थांबविली गेली आहे. ती आता पुढील काळात रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातुन सुरुच राहणार आहे. नागरिकांना त्याचा दंडही भरावा लागणार आहे. सुशिक्षित लोकांकडून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details