पुणे (बारामती) -लैंगिकदृष्ट्या दुर्बल पतीने स्वतःच्या पत्नीला काही जणांशी जबरदस्तीने शारीरिक संबंध (Sexually Exploiting Case) ठेवण्यास भाग पाडल्याची घृणास्पद घटना बारामतीत घडली आहे. (Sexual Harassment Of Wife) या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
एक वर्षानंतर पतीला लैंगिक समस्या जाणवू लागली
फिर्यादीचा सन २०१६ मध्ये विवाह झाला होता. (Husband Sentenced for Sexually Exploiting) एक वर्षानंतर पतीला लैंगिक समस्या जाणवू लागली व त्याचा समलैंगिकतेकडे कल वाढू लागला. नंतर तो फिर्यादीच्या नावे काही लोकांना व्हाट्सअपद्वारे मेसेज पाठवून घरी बोलून सन २०१७ पासून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडत होता. (Homosexuality Case) याला फिर्यादीने वेळोवेळी असे न करण्यास पतीला सुनावले होते. मात्र, पतीने ते ऐकले नाही.