महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Molestation Crime : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या एचआर तरुणीकडे शरीर सुखाची मागणी; मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल - Case has been Registered in Mundhwa Police Station

पुण्यातील प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलच्या एचआर ( Famous Five Star Hotel in Pune ) तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ( Molestation of A Woman Working as HR at Pune ) फिर्यादीला याबद्दल वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीसुद्धा दिली ( Case has been Registered in Mundhwa Police Station ) होती. तरुणीने तत्काळ मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करीत मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

HR Girl of A Famous Hotel in Pune Demands Body Pleasure A Case has been Registered Against Manager and Duo
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या एचआर तरुणीकडे शरीर सुखाची मागणी; मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

By

Published : Jan 3, 2023, 7:20 PM IST

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एचआर म्हणून काम करीत असलेल्या महिलेचा विनयभंग ( Famous Five Star Hotel in Pune ) झाल्याचा प्रकार उघडकीस आला ( Molestation of A Woman Working as HR at Pune ) आहे. त्याच हॉटेलमध्ये मॅनेजर असणाऱ्या एकाने या महिलेकडे शरीरसुखाची मागणी ( Case has been Registered in Mundhwa Police Station ) केली. या प्रकाराविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर या महिलेने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एचआरराहुल पांडुरंग सानप (वय 32, बीटी कवडे रोड) आणि विनोद पवार (वय 38, केशवनगर, मुंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. एका 25 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एचआर म्हणून काम करतात.

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या एचआर तरुणीकडे शरीर सुखाची मागणी; मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

आरोपी राहुल सानप हा त्याच हॉटेलमध्ये मॅनेजरपदावर नोकरीलाआरोपी राहुल सानप हा त्याच हॉटेलमध्ये मॅनेजरपदावर नोकरी करतो. सप्टेंबर महिन्यापासून आरोपी फिर्यादीला त्रास देत होता. फिर्यादी महिलेला केबिनमध्ये बोलावून घेत तू खूप सुंदर दिसते, तुझे पाय किती भारी आहेत, माझे घर खूप मोठे आहे. रात्री माझ्या घरी चल आपण सेक्स करू असे बोलून त्यांच्याजवळ जाऊन अश्लील चाळे केले. तर दुसऱ्या आरोपी राहुलने जे काही केले ते कोणाला सांगायचे नाही, अन्यथा आम्ही तुला खल्लास करून टाकू, अशी धमकी दिली.

फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी केला पाठलागइतकेच नाही तर फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून कोणाला काही सांगितल्यास खल्लास करून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details