महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात JNU हिंसाचाराचा निषेध, FTII मध्ये विद्यार्थ्यांची घोषणाबाजी - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. याच घटनेचा निषेध करत पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

पुण्यात JNU मधील हिंसाचाराचा निषेध
पुण्यात JNU मधील हिंसाचाराचा निषेध

By

Published : Jan 6, 2020, 12:33 AM IST

पुणे- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. याच घटनेचा निषेध करत पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

पुण्यात JNU मधील हिंसाचाराचा निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details