फुरसुंगीत महावितरणाच्या रोहित्राला मध्यरात्रीच्या सुमारास आग - MSEB pune
पुण्यातील फुरसुंगीत महावितरणाच्या रोहीत्राला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने धोका टळला.
pune
पुणे- फुरसुंगीत महावितरणाच्या रोहीत्राला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने धोका टळला.