महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्याच्या कुरकुंभ एमआयडीसीतील रसायन कंपनीला भीषण आग - कुरकुंभ एमआयडीसी

जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसील रसायन कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शेजारी असणाऱ्या दोन कंपन्यांना ही आग लागली. रसायन कंपनी असल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

कुरकुंभ एमआयडीसीतील रसायन कंपनीला भीषण आग

By

Published : Aug 14, 2019, 11:56 PM IST

पुणे -जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील रसायन कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शेजारी असणाऱ्या दोन कंपन्यांना ही आग लागली. रसायन कंपनी असल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

कुरकुंभ एमआयडीसीतील रसायन कंपनीला भीषण आग

आग मोठ्या प्रमाणात असल्याने काही किलोमीटर अंतरावरूनही या आगीचे लोळ दिसत आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details