पुणे (बारामती) - गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी बारामतीत दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सर्जेराव भंडलकर (वय २४, रा.कोऱ्हाळे बुद्रुक.ता.बारामती), प्रतिक भालचंद्र शिंदे( वय २५.रा. हरिकृपा नगर इंदापूर रोड.ता. बारामती ) अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल - बारामती न्यूज
बारामतीत गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी बारामतीत दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सर्जेराव भंडलकर (वय २४, रा.कोऱ्हाळे बुद्रुक.ता.बारामती), प्रतिक भालचंद्र शिंदे( वय २५.रा. हरिकृपा नगर इंदापूर रोड.ता. बारामती ) अशी त्यांची नावे आहेत.
![बारामतीत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल fir register against 2 people due to carrying a pistol in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7750007-474-7750007-1592990684000.jpg)
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल
ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहाय्यक फौजदार संदिपान माळी, पो.ना ओंकार सिताप, पो.कॉ पोपट नाळे यांच्यासह अन्य पोलिसांनी केली.
Last Updated : Jun 24, 2020, 4:01 PM IST