पुणे: पीडितेवर वाघोली परिसरात असलेल्या एका सोसायटीत आणि कोंढवा परिसरात, आरोपी वडिलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Father rapes daughter in Pune) केला. (Pune Crime) वडील लैंगिक अत्याचार (Sexual assault on daughter) करत असताना, आईचा मित्र हा रोज घरी येऊन पीडित तरुणीला अश्लील बोलून तिच्याशी लगट होण्याचा प्रयत्न करत तिला मानसिक त्रास देऊ लागला होता. (Abuse of victim girl) या सर्व त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पुण्यातील कोंढवा पोलिसात या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Latest news from Pune)
Pune Crime : जन्मदात्या पित्यानेच केला 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; आईसह तिच्या मित्राचेही पित्याला सहकार्य - Father rapes daughter in Pune
पुण्यात नात्यांना काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्म दात्या पित्यानेच त्याच्या 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार (Father rapes daughter in Pune) केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली आहे. 46 वर्षीय वडील असलेल्या आरोपीने 20 वर्षीय वयाच्या आपल्या मुलीला गेल्या 4 वर्षांपासून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual assault on daughter) करत होता. लैंगिक अत्याचार करण्यासाठी पीडित मुलीची आई आणि आईचा मित्र हे सर्व आरोपीला मदत करत होते. (Pune Crime) पीडित तरुणीवर अत्याचार (Abuse of victim girl) करणारा बाप गॅरेजमध्ये कामाला असून, हे मूळचे कुटुंब उडीसा या राज्याचे आहे. (Latest news from Pune)
कुटुंब मुळचे ओडिसा राज्यातील :ओडिसा राज्यातील हे कुटुंब असून शारीरिक हव्यासापोटी या व्यक्तीने नात्याची सुद्धा तमा बाळगता स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केले. त्याला अत्याचार करतेवेळी त्याला त्याची आई आणि तिचा मित्र मदत करत होता. आईचा मित्र असलेला सुद्धा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून जवळच निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
तिन्ही आरोपींना अटक :पोलिसांनी पोक्सो या कलमासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपासासाठी हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत.