महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत विशेष' कलम 370 हटवल्यानंतर 'असे' बदलले जम्मू काश्मीर - कलम 370

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर कशा पद्धतीने बदत होत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती अशा विविध क्षेत्रात काय बदल झाले, काय सुधारणा झाल्या? याबाबत डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सागर डोईफोडे यांनी माहिती दिली आहे. सध्या राज्यात कोणते उपक्रम सुरू आहेत, भविष्यात कोणते उपक्रम राबवण्यात येणार आहेत याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.

कलम 370 हटवल्यानंतर 'असे' बदलले जम्मू काश्मीर
कलम 370 हटवल्यानंतर 'असे' बदलले जम्मू काश्मीर

By

Published : Feb 15, 2021, 10:45 PM IST

पुणे -जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर कशा पद्धतीने बदत होत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती अशा विविध क्षेत्रात काय बदल झाले, काय सुधारणा झाल्या? याबाबत डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सागर डोईफोडे यांनी माहिती दिली आहे. सध्या राज्यात कोणते उपक्रम सुरू आहेत, भविष्यात कोणते उपक्रम राबवण्यात येणार आहेत याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. त्यांच्याशी संवाद साधला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी.

कलम 370 हटवल्यानंतर 'असे' बदलले जम्मू काश्मीर

ABOUT THE AUTHOR

...view details