पुणे -दुपारच्या सुमारास पोहायला गेलेल्या चुलते-पुतण्याचा घोड नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव तालुक्यातील कोलदरे येथे घडली. चुलता उल्हास हिरामण काळे व पुतण्या रोहन राजेंद्र काळे अशी मृतांची नावे आहेत.
पोहायला गेलेल्या चुलते-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू - घोड नदी न्यूज
पोहायला गेलेल्या चुलते-पुतण्याचा घोड नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव तालुक्यातील कोलदरे येथे घडली.
![पोहायला गेलेल्या चुलते-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7296190-474-7296190-1590080406637.jpg)
मृत रोहन राजेंद्र काळे
पोहायला गेलेल्या चुलता पुतण्याचा नदीत बुडुन मृत्यू
उल्हास काळे व रोहन काळे यांचे कुटुंब एक महिन्यापूर्वी गावी आले होते. रोहनने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तर उल्हास यांचा मुंबई येथे कॉम्प्युटर स्वॉप्टवेअर व्यवसाय आहे.