पुणे- कोरोनाच्या महामारी संकटकाळात स्वतः चा जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. मात्र, अशावेळी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, पुण्यात पीपीई किटची मागणी करणाऱ्या एका नर्सला एका डॉक्टरने शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पीपीई किट मागणाऱ्या नर्सला डॉक्टरची शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल - नर्सला डॉक्टरची अश्लील शिवीगाळ
पीपीई किटची मागणी करणाऱ्या एका नर्सला एका डॉक्टरने भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.
![पीपीई किट मागणाऱ्या नर्सला डॉक्टरची शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल Pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7099195-thumbnail-3x2-mum.jpg)
नर्सला डॉक्टरची अश्लील शिवीगाळ
नर्सला डॉक्टरची अश्लील शिवीगाळ
पीपीई किटची मागणी करणाऱ्या नर्सला डॉक्टरकडून शिवीगाळ करुन राहण्यासाठी उपलब्ध करून दिलेली खोलीही खाली करण्यास सांगितले आहे. या घटनेतील डॉक्टरांची बाजू ऐकून घेण्यासाठी संबंधित डॉक्टरला आम्ही फोन केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Last Updated : May 7, 2020, 8:53 PM IST