पुणे : आज सकाळी ९ ते १० या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak passed away) यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले ( Mukta Tilak Funeral) होते. यावेळी विविध राजकीय नेते तसेच स्थानिक नागरिकांकडून पार्थिवाचे दर्शन घेण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis ), पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, चित्रा वाघ यांच्या विविध नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली ( Devendra Fadnavis Paid Homage To Mukta Tilak) वाहिली. (Winter Session of Legislature)
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना : आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप दुःखाचा दिवस ( BJP Leaders Paid Homage To Mukta Tilak ) आहे. मुक्ता टिळक या आमच्या सहकारी होत्या. त्या कसबा मतदार संघाचे आमदार होत्या. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर तसेच आमदार म्हणून जनसामान्यांशी त्यांचे एक कनेक्ट होता आणि शेवटी टिळक घराण्याचा जो वारसा आहे तो वारसा अतिशय समर्थपने त्या निभावत होत्या. मला असे वाटते की गेली 30 वर्ष मुक्ता टिळक या भारतीय जनता पक्षाच्या अतिशय एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून सामान्य कार्यकर्ते पासून ते वेगवेगळ्या पदांपर्यंत त्या पोहोचल्या त्या स्वतःच्या मेहनतीने आणि लोकांशी असलेल्या संपर्काने त्या ते पदापर्यंत पोहचल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.णवीस म्हणाले, देखील उपस्थित होते.