पुणे - कांद्यानंतर आता बटाट्याचा शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजारसमितीत बटाट्याचे बियाणं विक्रीसाठी आले आहे. मात्र, हे बियाणं घ्यायला शेतकरी येत नसल्याच चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील बटाटा उत्पादकांचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
'ईटीव्ही भारत' विशेष : बटाट्याच्या लागवडीला कोरोनाचे ग्रहण ; शेतकऱ्यांनी फिरवली पाठ - pune agriculture news
कांद्यानंतर आता बटाट्याचा शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजारसमितीत बटाट्याचे बियाणं विक्रीसाठी आले आहे. मात्र हे बियाणं घ्यायला शेतकरी येत नसल्याच चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील बटाटा उत्पादकांचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
!['ईटीव्ही भारत' विशेष : बटाट्याच्या लागवडीला कोरोनाचे ग्रहण ; शेतकऱ्यांनी फिरवली पाठ potato farming in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7750095-522-7750095-1592991379832.jpg)
कांद्यानंतर आता बटाट्याचा शेतक-यांनी धास्ती घेतली आहे.
पुण्यातील बटाटा उत्पादकांचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
दरवर्षीचा बटाटा हंगाम शेतक-यांना तोट्यात घेऊन जात असताना यंदा बटाटा लागवडीला कोरोनाचे ग्रहण लागले. त्यामुळे सरकारने बटाटा लागवडीसाठी वेळीच योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा हाच बटाटा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे.
Last Updated : Jun 24, 2020, 7:53 PM IST