पुणे -जिल्ह्यातील लणीकंद पोलीस ठाण्यामागच्या तलवात दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचा प्रार्थमीक आंदाज आहे. मंगेश नागरे आणि प्रियंका नागरे अशी दोघांची नावे आहेत. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रारी मंगळवारी दाखल झाली होती.
पुण्यात पोलीस ठाण्यामागेच तलावात उडी घेऊन दाम्पत्याची आत्महत्या - couple commit suicide in pune
पुणे जिल्ह्यातील ललोणीकंद येथील तलावात दाम्पत्याची आत्महत्या. घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
लोणीकंद तलावात दाम्पत्याची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यामागील तलावात दोघांचे मृतदेह आढळले आहेत. घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अधिका तपास सुरु आहे.