महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, 50 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू - corona positive women

पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. 50 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

corona positive women died in pune
पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, 46 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू

By

Published : Apr 2, 2020, 10:29 PM IST

पुणे - संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. 50 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. महिलेला न्युमोनिया झाला होता. दोन दिवसांपूर्वी तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details