आळंदी/पुणे-संत ज्ञानेश्वर महाराज 190 वा पालखी सोहळा काही तासांवर येऊन ठेपलाय. दरवर्षी आळंदीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी भाविक भक्त येत असतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आळंदीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; इंद्रायणी घाट भक्तांविना निर्मनुष्य - Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony
आळंदी/पुणे- संत ज्ञानेश्वर महाराज 190 वा पालखी सोहळा काही तासांवर येऊन ठेपलाय. दरवर्षी आळंदीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी भाविक भक्त येत असतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आळंदीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पवित्र इंद्रायणी घाटावर लाखो भाविक भक्त येऊन स्नान करत असतात. नेहमी गर्दीने फुलणाऱ्या घाटावर आज मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटात शासनाने घालून दिलेले नियम लागू करण्यात आल्याने घाट परिसर शांत वाटत होता. याच घाटावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी.
त ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट
पवित्र इंद्रायणी घाटावर लाखो भाविक भक्त येऊन स्नान करत असतात. नेहमी गर्दीने फुलणाऱ्या घाटावर आज मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटात शासनाने घालून दिलेले नियम लागू करण्यात आल्याने घाट परिसर शांत वाटत होता. याच घाटावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी.
Last Updated : Jul 3, 2021, 2:34 PM IST