महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole : भाजपला देशात पेशवाई आणायची आहे ; ज्यांना शिवशाही हवी त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले - controversial statment about Shivaji Maharaj

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे (36th Pune International Night Marathon) बक्षीस समारंभनिमित्त (Congress state president Nana Patole) पुण्यात आले. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करण्यात येत असलेल्या अवमानाबद्दल ( controversial statment about Shivaji Maharaj) आपले मत मांडले.

Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

By

Published : Dec 4, 2022, 10:11 AM IST

Updated : Dec 4, 2022, 10:57 AM IST

पुणे :36 वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडणार (Nana Patole criticizes BJP Goverment in Pune) आहे. यावेळी नाना पटोले यांनी राज्यातील प्रश्न तसेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी करण्यात येत असलेल्या अवमानाबद्दल आपले पडखर मत मांडले. देशभरात भारतीय जनता पक्षाला देशात पेशवाई आणण्याची आहे. ज्यांना शिवशाही पाहिजे, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि ज्यांना देशात पेशवाई पाहिजे त्यांनी त्यांच्या सोबत राहावे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. नाना पटोले हे ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना ते बोलत ( controversial statment about Shivaji Maharaj) होते.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मॅराथॉन स्पर्धा :कारगिलच्या लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे चेअरमन अहमद खान यांच्या हस्ते सारसबागे जवळील सणस मैदान येथे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विविध देशातील स्पर्धेक मॅराथॉन स्पर्धेत सहभागी झाले असून 42.195 किमी फुल मॅराथॉन स्पर्धेला रात्री 12 वाजता सुरुवात (36th Pune International Night Marathon) झाली.

बक्षीस समारंभ :सणस मैदान चौक, सारस बाग, सिंहगड मार्ग, नांदेड सिटी, आतील सर्कलला वळसा घालून त्याच मार्गे सणस मैदान ही एक फेरी आणि अशीच दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. तर महिला 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. यंदा देखील इथोपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडणार (Congress state president Nana Patole) आहे.

लाखोंची बक्षिसे :याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण व अन्य प्रमुख पाहुणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिके तर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली (Pune International Marathon) जातील. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विविध देशातील स्पर्धेक मॅराथॉन स्पर्धेत सहभागी झाले असून 42.195 किमी फुल मॅराथॉन स्पर्धेला रात्री 12 वाजता सुरुवात झाली. सणस मैदान चौक, सारस बाग, सिंहगड मार्ग, नांदेड सिटी, आतील सर्कलला वळसा घालून त्याचमार्गे सणस मैदान ही एक फेरी आणि अशीच दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. तर महिला 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. त्याच मार्गाने एक फेरी पूर्ण करणार आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता 10 किमी, 6 वाजून 30 मिनिटांनी 5 किमी आणि 7 वाजता 3 किमी अशी स्पर्धा झाली आहे. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिकेमार्फत 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार (International Marathon on Sunday 4th December) आहे.


महिला व पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन :यंदाच्या या 80 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू व १५००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला (International Marathon in Pune) आहे. ४२.१९५ किमीची महिला व पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदान – सारस बाग – सिंहगड मार्ग – नांदेड सिटी – आतील सर्कलला वळसा घालून त्याचमार्गे सणस मैदान ही एक फेरी व अशी दुसरी फेरी अशी संपन्न झाली. या शिवाय याच मार्गावर एक फेरीची महिला व पुरुषांची अर्ध मॅरेथॉन ही रात्री १२.३० वाजता सुरु झाली. या शिवाय आज सकाळी ६ पासून १० किमी, ५ किमी, ३.५ किमी आणि व्हीलचेअर स्पर्धा आणि ‘रन फॉर हेल्थ’ ही थीम असलेली फॅमिली रन पार पडली. या स्पर्धेसाठी आवश्यक रायडर्स, डॉक्टर्स, नर्सेस, व्हॉलंटियर्स, पोलीस व ट्रॅफिक पोलीस, मार्गावरील स्पंजिंग सेंटर्स, मार्गावरील एलईडी बोर्ड्स, सणस मैदान येथे मिनी हॉस्पिटल अशी खास व्यवस्था करण्यात आली (Marathon on Sunday 4th December) होती.

Last Updated : Dec 4, 2022, 10:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details