पुणे- भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंधवडी (ता. इंदापूर) येथे 27 ऑक्टोबरला बैलाला जेसीबीच्या सहायाने ठार करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
जेसीबीने मारले बैलाला, दोघांविरोधात गुन्हा दाखल
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंधवडी (ता. इंदापूर) येथे 27 ऑक्टोबरला बैलाला जेसीबीच्या सहायाने ठार करण्यात आले होते.
बैल
मृत बैलाचा मृतदेह काढून पशूवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेनासाठी पाठवण्यात आला आहे. याचा तपास पोलीस हवालदार निकम करत आहेत, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी दिले.
Last Updated : Nov 20, 2019, 11:15 AM IST