महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या तरुणाकडून तरुणीची हत्या - pune breaking news

हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या झाल्याची घटना घटली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 22, 2021, 9:09 PM IST

Updated : Apr 22, 2021, 9:19 PM IST

पुणे -हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तिचा मित्र सागर वानखेडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

'लव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या तरुणाकडून तरुणीची हत्या

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी व सागर हे दोघे काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पेरणे फाटा येथे राहत होते. चारित्राच्या संशयावरुन सागरनेच हत्या केल्याची कबुली दिली असून सागरला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती लोणीकंद पालीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे.

Last Updated : Apr 22, 2021, 9:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details