महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देहूच्या वेशीवर बंडा तात्यांच्या भजन सत्याग्रहाला सुरुवात - देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन

देहूत होणाऱ्या बीज सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी यावे असे आवाहन, बंडा तात्या कराडकर यांनी केले होते. दरम्यान बंडा तात्या कराडकर यांच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये संचारबंदी लावण्यात आली असून, देहूच्या वेशीवर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. याचा निषेध म्हणून बंडा तात्या कराडकर यांनी धुगावच्या वेशीवर ठिय्या माडून भजन सत्याग्रहाला सुरुवात केली आहे.

देहूच्या वेशीवर बंडा तात्यांच्या भजन सत्याग्रहाला सुरुवात
देहूच्या वेशीवर बंडा तात्यांच्या भजन सत्याग्रहाला सुरुवात

By

Published : Mar 29, 2021, 10:38 PM IST

पुणे -देहूत होणाऱ्या बीज सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी यावे असे आवाहन, बंडा तात्या कराडकर यांनी केले होते. दरम्यान बंडा तात्या कराडकर यांच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये संचारबंदी लावण्यात आली असून, देहूच्या वेशीवर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. याचा निषेध म्हणून बंडा तात्या कराडकर यांनी धुगावच्या वेशीवर ठिय्या माडून भजन सत्याग्रहाला सुरुवात केली आहे.

देहूच्या वेशीवर बंडा तात्यांच्या भजन सत्याग्रहाला सुरुवात

शेकडो वारकरी आंदोलनात सहभागी

रामकृष्ण हरीचा जयघोष करत शेकडो वारकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हा परिसर रामकृष्ण हरीच्या जय घोषाने दुमदुमून गेला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा भजन सत्याग्रह सुरू आहे. दरम्यान पोलिसांना निवेदन देऊन बंडा तात्या कराडकर आपले आंदोलन मागे घेणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details