गोपीचंद पडळकरांचा आंदोलनाशी संबंध नाहीदोन दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांना गोपीचंद पडळकरांकडून Gopichand Padalkar Hijack MPSC Students Protest आमिष दाखवून नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या ठिकाणी बोलवण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar Hijack MPSC Students Protest यांचा या आंदोलनाशी काही संबंध नसताना त्यांनी वेगळ्याच विद्यार्थ्यांना तेथे नेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र ज्या विषयावर आम्ही आंदोलन Baliram Dole Allegation On BJP MLA Gopichand Padalkar केले खरेच त्या विषयावर त्यांनी चर्चा केली का असा प्रश्न यावेळी बळीराम डोळे यांनी उपस्थित केला आहे.
MPSC Student Protest एमपीएससी आंदोलन गोपीचंद पडळकरांकडून हायजॅक करण्याचा पर्यंत, बळीराम डोळेंचा आरोप - बळीराम डोळे गोपीचंद पडळकरांवर आरोप
पुणे - दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शास्त्री रोडवर पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन Baliram Dole Allegation On BJP MLA Gopichand Padalkar करण्यात आले होते. हे आंदोलन बळीराम डोळे यांच्या मार्फत झाले असताना दुसऱ्या दिवशी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar Hijack MPSC Students Protest यांनी हे आंदोलन हायजॅक करून वेगळ्याच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्याचा आरोप आंदोलनाचे आयोजक बळीराम डोळे Baliram Dole Allegation On Gopichand यांनी केला आहे.
काँग्रेसकडून आंदोलन झाल्याने वेगळ्याच विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांशी भेटभाजप आमदार गोपीचंद पडळकर Baliram Dole Allegation On BJP MLA Gopichand Padalkar हे नेहमी विद्यार्थ्यांचे आंदोलन हायजॅक करून मी स्वतःच हे आंदोलन करत असल्याचा विद्यार्थ्यांना तसेच शासनाला भासवतात. याआधी देखील ते न सांगताच आंदोलनात सहभागी झाले होते. आत्ता देखील काँग्रेसकडून आंदोलन झाल्याने त्यांनी आम्हाला न घेता वेगळ्याच विद्यार्थ्याना घेऊन जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्याचा आरोप यावेळी बळीराम डोळे Baliram Dole Allegation On BJP MLA Gopichand Padalkar याने केला आहे.