महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gold Seized At Pune Airport : पुणे विमानतळावर, दुबईतून आलेल्या प्रवाशाकडून 26.45 लाखांचं सोने जप्त - 26 लाख 45 हजाराचे सोने जप्त

सिमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर (At Pune Airport) दुबई येथून आलेल्या प्रवाशाकडून (Dubai passenger) तब्बल 26 लाख 45 हजार रुपयांचे सोने जप्त (26.45 lakh gold seized ) केले आहे. प्रवाशाकडून 24 कॅरेटचे 500 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि चैन जप्त केल्या आहेत.

Gold Seized
सोने जप्त

By

Published : May 9, 2022, 9:49 PM IST

पुणे:दुबईवरून स्पाईस जेटच्या (Spice Jet) फ्लाइटने नुकतेच आलेल्या एका प्रवाशाला रोखण्यात आले. त्याची अधिक तपासणी केली असता, त्याच्याकडे कच्चा सोन्याच्या बांगड्या आणि 500 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे तब्बल 26 लाख 45 हजार रुपये किमतीचे तस्करी केलेले सोने आढळून आले आहे.प्रवाशाकडून सर्व सोने जप्त (26.45 lakh gold seized ) करण्यात आले असून प्रवाशासह त्याला विमानतळावर घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ल दोन ते तीन वर्षात दुबई येथून कच्चा सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे.अनेक प्रवाश्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details