पुणे :परदेशासह राज्यात पुन्हा कोरोना पसरु लागल्याने, तात्काळ खबरदारीचे उपाय सुरु (Covid Prevention) करण्यात आले आहे. तर ख्रिसमस आणि 31 डिसेंबर (occasion of Christmas and 31st December) च्या (Lonavala) अनुषंगाने ज्या प्रवाशांनी फिरायला जाण्याची योजना आखली आहे. त्यांच्यासाठी सुध्दा स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करणे (Appeal To Tourist Use Masks) सुरु केले आहे.
Appeal To Tourist Use Masks : ख्रिसमस आणि 31 डिसेंबर च्या निमित्ताने लोणावळ्यात मास्क वापरण्याचं आवाहन - occasion of Christmas and 31st December
पर्यटननगरी लोणावळ्यात (Lonavala) आता मास्क, सॅनिटाईज आणि सोशल डिस्टनसिंग राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ख्रिसमस आणि 31 डिसेंबर च्या अनुषंगाने (occasion of Christmas and 31st December) लोणावळ्यात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात (Covid Prevention) येणार आहे. तसेच हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबविण्याचं आवाहन (Appeal To Tourist Use Masks) करण्यात आलं आहे. अशी माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली आहे.
पर्यटननगरी लोणावळ्यात आता मास्क, सॅनिटाईज आणि सोशल डिस्टनसिंग राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ख्रिसमस आणि 31 डिसेंबर च्या अनुषंगाने लोणावळ्यात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशी माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली आहे.
लोणावळ्यात दरवर्षी ख्रिसमस आणि 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी पर्यटक हमखास लोणावळ्याला पसंती देतात. हजारोंच्या गर्दी लोणावळ्यात होते असते. यावर्षी देखील ही गर्दी होण्याची शक्यता आणि परदेशात सुरू असलेला कोरोनाचा हाहाकार हे पाहून आता लोणावळ्यात मास्क वापरण्याचं वाहन केलं जात आहे. मुख्याधिकारी पंडित पाटील म्हणाले की, लोणावळा पर्यटनस्थळ असल्याने नेहमी पर्यटकांची ये- जा असते. ख्रिसमस आणि 31 डिसेंम्बर ला लोणावळ्यात गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळावे आणि मास्क चा वापर करावा. हॉटेल चालकांनी देखील पर्यटकांना मास्क आणि सॅनिटायझर वावरण्याची सक्ती करावी. परदेशात पुन्हा कोरोना फोफावत आहे.