पुणे- पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड (वय 48) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड
साहेबराव गायकवाड यांची चार पाच महिन्यांपूर्वीच पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. ते नुकतेच कामावर रुजू झाले होते. दरम्यान आज सकाळी घरी असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला.