पुणे - खडकवासला धरणाच्या कालव्याजवळ असलेल्या झुडुपांमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंदाजे पाच ते सात महिने वय असलेल्या या मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. झुडपात असलेला हा मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओढून बाहेर आणल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला.
धक्कादायक..! खडकवासला कालव्याजवळ आढळला चिमुकलीचा मृतदेह - खडकवासला धरण लेटेस्ट न्यूज
खडकवासला धरण परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह सापडला आहे. झुडपात असलेला हा मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओढून बाहेर आणल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला.
![धक्कादायक..! खडकवासला कालव्याजवळ आढळला चिमुकलीचा मृतदेह deadbody](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11175736-thumbnail-3x2-pune.jpg)
मृतदेह
खडकवासला धरण परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह सापडला