पुणे -शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. आज दिवसभरात २७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली तर २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
पुण्यात 275 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद तर 259 रुग्णांना डिस्चार्ज
शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. आज दिवसभरात २७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली तर २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
कोरोना पॉझिटिव्ह
सध्या पुण्यात २ हजार ४१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील १९५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पुण्यात कोरोनाचे एकूण ७ हजार ७२२ आढळले आहेत. यातील ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण ४ हजार ९३४ रुग्णांनी कोरोवर मात केली आहे.