पुणे -शहरात शनिवारी दिवसभरात २०५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. ९२ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात शुक्रवारी २०५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ - 205 corona patient increased
पुणे शहरात शनिवारी 205 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4603 वर पोहोचली तर 2463 कोरोनामुक्त झाले आहेत.
Pune Corona Update
शहरात १७० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.पुण्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४६०३ झाली आहे. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १८९२ आहे.
पुणे शहरात एकूण २४८ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारपर्यंत एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या २४६३ आहे. १७२३ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी दिवसभरात करण्यात आली.