महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत शासकीय कार्यालयाचे 'लॉकडाऊन'; सामान्य नागरिकांना प्रवेशबंद - परभणी कोरोना

कोरोनाच्या प्रभावामुळे परभणीतील जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालय आणि न्यायालयात लॉकडाऊन झाल्याचे दिसून आले.

parbhani corona
परभणीत शासकीय कार्यालयाचे 'लॉकडाऊन'

By

Published : Mar 18, 2020, 7:41 PM IST

परभणी - कोरोनाच्या प्रभावामुळे परभणीतील जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालय आणि न्यायालयात लॉकडाऊन झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलमध्ये कामाशिवाय कोणीही येऊ नये, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांनी बजावले होते. त्यानुसार दोन्ही कार्यालयाचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले आहेत, तर न्यायालयाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंतच चालू राहत आहे.

परभणीत शासकीय कार्यालयाचे 'लॉकडाऊन'

ABOUT THE AUTHOR

...view details