पालघर- डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुराचे पाणी पुलावरून जात असल्याने वाहतूक खोळंबली आहे.
डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील गुलजार नदीला पूर; वाहतूक ठप्प - पूर
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीला पूर
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.