पालघर/विरार - विरार पश्चिम बोळींज रानपाडा येथे एका बंगल्याचा सेफ्टी टॅंक साफ करण्यासाठी उतरलेल्या ४ कामगारांपैकी ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.
विरारमध्ये बंगल्याच्या सेफ्टी टॅंकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू.. एकाची प्रकृती चिंताजनक - बंगल्याच्या सेफ्टी टँकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
बंगल्याच्या सेफ्टी टँकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. विरारमध्ये ही घटना घडली.
![विरारमध्ये बंगल्याच्या सेफ्टी टॅंकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू.. एकाची प्रकृती चिंताजनक Three workers killed in safety tan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6834792-185-6834792-1587137043452.jpg)
सेफ्टी टॅंकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृ
विरारमध्ये बंगल्याच्या सेफ्टी टॅंकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू .. एकाची प्रकृती चिंताजनक
नितेश मुकणे, नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे अशी या कामगारांची नावे आहेत. या घटनेत नितेश मुकणे याचे प्राण वाचले असून त्याच्यावर विरारमधील संजीवनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये पोटा-पाण्यासाठी काम करताना या कामगारांचा झालेला मृत्यू दुर्दैवी मृत्यू म्हणावा लागेल.