महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Third Gender House Theft : तृतीयपंथीयांच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला 24 तासांत अटक - तृतीयपंथीयांच्या घरात चोरी

तृतीय पंथ्याच्या घरात (Third Gender House Theft) लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या (Theft of gold ornaments and cash) चोरट्याला तुळींज पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक (thief arrested) केली. पोलिसांनी तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने चोरट्याला अटक केली आहे. latest news from Nalasopara, Palghar news, Palghar crime

Third Gender House Theft
चोरट्याला 24 तासांत अटक

By

Published : Nov 22, 2022, 8:11 PM IST

नालासोपारा (पालघर) :नालासोपाऱ्यात एका तृतीय पंथ्याच्या घरात (Third Gender House Theft) लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या (Theft of gold ornaments and cash) चोरट्याला तुळींज पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक (thief arrested) केली. राहुल गाथाडे असे या आरोपीचे नाव असून त्याने नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव नालेश्वर नगर परिसरातील एका तृतीय पंथ्याच्या घरी नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरला होता. latest news from Nalasopara, Palghar news, Palghar crime

चोरट्याला 24 तासांत अटक

गुप्त माहितीच्या आधारे आरोपीस अटक -तुळींज पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने चोरट्याला अटक केली आहे. नालासोपारा वसई विरार परिसरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलीस या चोरट्यांची धरपकड करीत आहेत. मात्र नागरिकांनीही आपले दागिने व पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details