महाराष्ट्र

maharashtra

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केंबोंड केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू

By

Published : Apr 21, 2022, 12:36 PM IST

Updated : Apr 21, 2022, 1:14 PM IST

कॅम्लीन नाका परिसरातील प्लॉट नंबर E-6/3 व E-4 स्थित केंबोंड केमिकल या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.

केंबोंड केमिकल कंपनीला भीषण आग
केंबोंड केमिकल कंपनीला भीषण आग

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कॅम्लीन नाका परिसरातील प्लॉट नंबर E-6/3 व E-4 स्थित केंबोंड केमिकल या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे बोईसर एमआयडीसी पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Last Updated : Apr 21, 2022, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details