पालघर - तारापूर-चिंचणी मार्गावरील कुरगावनजीक मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली, त्यामुळे हा अपघात घडला आहे. कमळाकर लक्ष्मण वावरे असे अपघातामध्ये मृत व्यक्तीचे नाव असून, जखमींना उपचारासाठी बोईसर येथील आनंद हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
तारापूर-चिंचपणी मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन गंभीर - Tarapur-chinchani accident
तारापूर-चिंचणी मार्गावरील कुरगावनजीक मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तारापूर-चिंचपणी मार्गावर भीषण अपघात; एक ठार तर तीन गंभीर जखमी