महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Small Boy Dies : पालघरमध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू - आपत्ती नियंत्रण कक्ष

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसात वीज पडून (lightning strikes after heavy rain in Palghar) दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू (small boy dies ) झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगा बहिणीसोबत खेळत असताना ही घटना घडली

lightning strikes
वीज कोसळून मृत्यू

By

Published : Jun 20, 2022, 2:20 PM IST

पालघर: पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसात वीज पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला रविवारी मनोर भागात हा चिमुकला बहिणीसोबत घरासमोर खेळत असताना ही घटना घडली, असे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष (Disaster control room) प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले. रविवारी परीसरात जोरदार गडगडाटासह विजांचा कडकडाट झाला. यावेळी घरासमोर खेळणाऱ्या चिमुकल्याच्या अंगावर विज पडली तो तेथेच कोसळल त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तो पर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details